Gold Rate Today: अमेरिकेच्या एका निर्णयाने सोनं स्वस्त! महाराष्ट्रात 10 ग्रॅमचा भाव किती? सोन्याच्या दरात आणखी घसरण होणार?

Latest 22K and 24K Rates in Maharashtra: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.25 टक्क्यांची वाढ केल्यानंतर सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. महाराष्ट्रातील 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचा आजचा ताजा भाव किती आहे आणि पुढील काळात सोनं आणखी स्वस्त होणार का, जाणून घ्या.
Gold Rate Today

Gold Prices Fall After US Fed Decision; Check 10 Gram Gold Rate in Maharashtra

eSakal

Updated on

Mumbai, Pune and Maharashtra Gold Rates: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या एका निर्णयानंतर आज सोन्याच्या बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. फेडने व्याजदरात 0.25 टक्क्यांची वाढ केली आहे. व्याजदर वाढल्यामुळे व्याज न देणाऱ्या मालमत्ता म्हणून सोन्यावर दबाव येऊ शकतो, या शक्यतेमुळे आज सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. आजच्या घसरणीनंतर महाराष्ट्रातील सराफा बाजारात सोन्याचा भाव किती रुपयांवर आला आहे, जाणून घ्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com