

Gold Prices Fall Again! But ₹43,000 Surge in 6 Months Shocks Buyers
eSakal
Gold Price: आज सलग तिसऱ्या दिवशी सराफा बाजारात सोन्याचे भाव स्वस्त झाले आहे. त्यातच आज गुंतवणूक आणि खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जाणारा गुरुपुष्य अमृत योग सायंकाळपासून सुरू होत असल्याने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. हा योग तब्बल सात महिन्यांनी आला असल्याने ग्राहक सध्या आनंदात आहे.