Gold Rate Today: एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठी घसरण! मुंबई-पुण्यात सोनं-चांदी स्वस्त; पाहा आजचा ताजा भाव

Silver Price Today: काल सोन्याच्या भावात झालेल्या एकदम मोठ्या वाढीला आज ब्रेक लागला आहे. मुंबई, पुणे कोल्हापूर शहरांमध्ये आज सोन्याच्या भावात मोठी घसरण पहायला मिळाली.
Gold Silver Rate Today

Gold Price Crash: Massive Drop in a Day! Check Latest Rates in Mumbai & Pune

eSakal

Updated on

Gold Price Today: जागतिक बाजारातून मिळालेल्या कमकुवत संकेतांमुळे आज देशांतर्गत कमोडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. काल अमेरिका-इराण युद्ध 2 आठवड्यांसाठी थांबल्याची बातमी आल्यानंतर सोन्याचे भाव अचानक वाढले होते मात्र आज कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने सोन्याच्या दरावर दबाव आला आणि भाव घसरले. आज देशातील कमोडिटी आणि सराफा बाजारात दोन्ही ठिकाणी भाव कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com