Gold Rate Today: एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! आता एक तोळा सोन्यासाठी किती पैसे द्यावे लागणार? जाणून घ्या ताजे भाव

Silver Price Today Mumbai: अक्षय तृतीयेच्या मूहर्तावर ग्राहकांना सोनं खरेदीच मोठं आकर्षण असतं. भारतात या दिवशी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. उद्या हा सण असल्याने ग्राहकांना आजचा बाजारातील भाव जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
Gold Prices Shock Today! Massive One-Day Change – Check Latest Rates Now

Gold Prices Shock Today! Massive One-Day Change – Check Latest Rates Now

eSakal

Updated on

Gold Price Today: 2026 वर्षात सोन्याच्या भावात खूपच मोठे चढ-उतार दिसून येत आहे. जानेवारीपासून एकदम भाववाढ सुरू झाली ती 29 जानेवारीपर्यंत कायम होती. त्यानंतर कधी वाढले तर कधी कमी अशी स्थिती कायम होती. त्यातच आता उद्या अक्षय तृतीयाचा सण आला असताना आज अचानक भाव वाढले त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची चिंता वाढली आहे. चला जाणून घेऊयात देशभरात आणि राज्यभरात सध्याचे सोनं-चांदीचे ताजे भाव...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com