Gold Rate Today: एप्रिल महिन्यात सोन्याच्या भावात मोठा बदल! अक्षय तृतीयेआधी बाजारात उलटफेर; जाणून घ्या आजचा भाव

Silver Rate Today: एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या भावात घसरण दिसत होती मात्र पश्चिम आशियातील तणाव कमी झाल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे.
Gold Rate Today

Gold Rate Shock! Sudden Market Turn Before Festive Buying Season

eSakal

Updated on

Gold Price Today: जागतिक आणि देशांतर्गत सोनं बाजारात 2026 वर्षात खूपच चढ-उतार दिसून आले आहे. 29 जानेवारीला उच्चांक गाठल्यानंतर भाव कोसळले मात्र तरीही 1.50 लाख प्रति तोळा हा भाव जवळपास होताच. मात्र एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा जागतिक घडामोडी आणि बाजारातील बदलत्या परिस्थितीमुळे सोन्याच्या किमतींमध्ये तेजी दिसून येत आहे. देशांतर्गत सराफा आणि कमोडिटी बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत. 3 दिवसांवर अक्षय तृतीया असताना भाव वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांची चिंता वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com