

Gold Rate Today: Big Price Change at Week Start – Should You Buy Now?
eSakal
Gold Price Today: मागील आठवड्यात सोन्याच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर, 27 एप्रिल रोजी नव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतात सोन्याच्या किमतींकडे खरेदीदारांचे विशेष लक्ष लागले आहे. आठवडाभरात 1500 रुपयांनी स्वस्त झालं असलं तरी सोनं सद्य स्थितीत स्थिर असल्याचे दिसून येत आहे. मात्र आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याने U-टर्न घेत तेजीत सुरुवात केल्याने आता पुन्हा सर्वसामान्य ग्राहकांमध्ये थोडीशी निराशा झाली आहे. चला जाणून घेऊयात आजचे ताजे भाव....