

Gold Silver Rate Today
eSakal
Maharashtra Gold and Silver Rate : जागतिक स्थरावरील अमेरिकेच्या इराणमध्ये हस्तक्षेप करण्याची शक्यता, अमेरिकन फेड कडून व्याजदरात कपात करण्याची शक्यता, आणि त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून वाढलेली सोन्याची मागणी यामुळे मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात कायम वाढ होताना दिसत आहे. आजच्या बाजारातही देशभरात सोन्याचे भाव ३८० रुपयांनी वाढले आहेत.