Gold Rate Today: होळीच्या दिवशी आनंदाची बातमी! सोनं झालं स्वस्त, चांदी मात्र तेजीत; 1 तोळ्याचा भाव किती?

Silver Rate Today Mumbai : मध्य-पूर्व किंवा पश्चिम आशियामधील अस्थिरता आणि तणावामुळे जागतिक कमोडिटी बाजारात सोनं-चांदी महागलं आहे. मात्र Goodreturns च्या आकडेवारीनुसार देशभरातील सराफा बाजारात सोन्याचे भाव घसरले आहे.
Gold and Silver Price Today: 24k,22k,18k Bullion Market Prices Drop today 

Gold and Silver Price Today: 24k,22k,18k Bullion Market Prices Drop today 

eSakal

Updated on

Gold and Silver Price Today: अमेरिका-इस्राइल आणि इराण तणावामुळे जागतिक आणि भारतीय कमोडिटी बाजारात सोनं आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. तणावामुळे जागतिक बाजारातील अनिश्चितता वाढली असल्याने गुंतवणूकदारांनी सुरक्षित मालमत्ता म्हणून सोनं-चांदी खरेदीला प्राधान्य दिल्याने ही भाववाढ झाली आहे. मात्र देशातील दागिन्यांच्या सराफा बाजारात आज मोठी घसरण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com