

24k,22k gold and silver rate in India and Maharashtra Today
eSakal
Maharashtra Gold-Silver Rate : सोन्याच्या भावात पुन्हा एकदा वाढ होत आहे. देशात सोन्याचा भाव झपाट्याने वाढून आपल्या सर्वकालीन उच्चांकाजवळ पोहचत आहे. देशाची राजधानी दिल्लीत आणि राज्यातही सोन्याचा भाव वेगाने वाढताना दिसतोय.
दरम्यान, MCX बाजारात तर सोन्याचे भाव आज रॉकेटच्या वेगाने वाढले. आज सकाळी ९.१२ मिनिटांनी सोनं तब्बल २,०२५ रुपयांनी वाढून १,४०,७८० रुपयांवर व्यवहार करत होते.