

Gold Price Shock: Prices Jump ₹1,600 After Modi’s Speech; Silver Hits 2-Month High
eSakal
Gold Price Update Today: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशहितासाठी एक वर्ष 'सोनं खरेदी न करण्याचे' आवाहन केल्यानंतर सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली होती. मागचे दोन दिवस सकाळच्या सत्रात घसरण दिसून आली होती. मात्र आज दुपारी अचानक भाववाढ झाली. सराफा बाजारात भाववाढ झाली असली तरी कमोडिटी बाजार MCX वर सोनं-चांदीचे भाव मात्र घसरले आहे.