

Gold Rate Today: Gold Prices Rise for Second Day; Check 22K, 24K Rates in Mumbai, Pune
eSakal
what is the gold rate today in Mumbai and Pune: जागतिक आणि भारतीय बाजारात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या 3 आठवड्यांत सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण झाली होती. दसऱ्याच्या मूहर्तावरदेखील ही घसरण कायम होती. मात्र आता महिन्याच्या शेवटी सोनं पुन्हा महाग होत असून तेजी दिसून येत आहे. महिन्याभरात तब्बल 7 हजारांनी स्वस्त झालेलं सोनं आता सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा महागलं आहे. आजच्या वाढीनंतर मुंबई पुणेसह कोल्हापूर , नागपूर, जळगाव आणि इतर शहरांमध्ये सोनं किती रुपयांना विकलं जात आहे पाहा.