Gold rate Today: नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात आज १ तोळ्याचा भाव किती?

Gold Silver Rate Today: काल गुढी पाडव्याला झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज सोन्याचे भाव वाढले आहे. या चढ-उतारामुळे सध्या बाजारात अनिश्चिततेचे वातावरण असून, गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघेही योग्य वेळेची वाट पाहत आहेत.
Gold Silver Rate Today

Gold Price Shock on New Year! Check Today’s 1 Tola Rate Now

eSakal

Updated on

Gold Price Today Mumbai: गुढीपाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सणाच्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता; मात्र आता दर पुन्हा वाढल्याने खरेदी करावी की थांबावे, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com