Gold and Silver Shine in the New Year
Sakal
Maharashatra Gold Rate Today: २०२५ च्या वर्षभरात सोन्यामध्ये मोठी वाढ झाल्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या ३ दिवसांत तब्ब्ल ७,३०० रुपयांनी सोनीचे भाव स्वस्त झाले. त्यामुळे २०२६ वर्षात सोनं स्वस्त होणार की काय असं वाटत असतानाच कालपासून सोन्याने पुन्हा भरारी घेतली. १ जानेवारीला १७० रुपयांनी वाढल्यानंतर आज दिल्लीच्या सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम(तोळा) १,१४० रुपयांनी वाढले आहेत.