Gold Rate Today: ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त! दसऱ्याआधी खरेदीदारांना मोठा दिलासा; पाहा मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील भाव

Gold Rates Change as October Begins: ऑक्टोबरच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात बदल पाहायला मिळत असून, गेल्या काही दिवसांतील घसरणीनंतर खरेदीदारांचे लक्ष आता दसऱ्यापूर्वीच्या भावाकडे लागले आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह महाराष्ट्रातील 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा आजचा ताजा दर किती आहे, जाणून घ्या.
Check Today’s 22K, 24K, 18K Gold and Silver Rates

Gold Price Update on October 1; Check 22K and 24K Gold Rates in Maharashtra

eSakal

Updated on: 

gold and silver rate today Maharashtra: आजपासून ऑक्टोबर महिना सुरू झाला असून, पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. सप्टेंबर महिन्यातील घसरणीनंतर आता नवीन महिन्यातही सोनं स्वस्त होताना दिसत आहे. येत्या काही आठवड्यांत दसऱ्याच्या निमित्ताने सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त असल्याने या घसरणीमुळे खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या एका आठवड्यात सोनं तब्बल 5 हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे. आजच्या घसरणीनंतर सोनं किती रुपयांना विकलं जात आहे, पाहा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com