

Gold Prices Crash Before Diwali, Down by ₹7,000 in October and ₹38,000 From Peak
eSakal
Check 22K and 24K Rates in Mumbai and Pune: येत्या 10 दिवसांत दिवाळी आणि धनत्रयोदशी असल्याने, तसेच पुढच्या काळात लग्नसराईचा हंगाम सुरू होणार असल्याने तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून, या महिन्यात सोनं जवळपास 7 हजार रुपयांनी, तर उच्चांकापासून तब्बल 38 हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्यापूर्वी आजचे ताजे भाव जाणून घ्या.