Gold Rate Today: ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात मोठा बदल! 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार एवढे रुपये; पाहा ताजा भाव

Today’s 22K, 24K Rates and 10 Gram Price: ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात पुन्हा चढ-उतार पाहायला मिळत असून, दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारातील हालचालींकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. आजच्या बदलानंतर 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दर किती आहेत, जाणून घ्या.
Gold-Silver Rate October 2026

Gold Rate Today: Gold Prices Change at the Start of October! Check the Latest 24K Rate for 10 Grams

eSakal

Updated on: 

Gold Prices Change at the Start of October: सोन्याच्या भावात चढ-उतार कायम आहे. गेल्या आठवडाभरात सोन्याच्या भावात मोठी घसरण दिसून आली होती मात्र ऑक्टोबर महिना सुरू होताच सोन्याने पुन्हा तेजी दाखवली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात वाढ झाली असून पुढच्या काही दिवसांत दसरा असताना ही भाववाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांची चिंता वाढली आहे. आजच्या दरवाढीनंतर सोनं किती रुपयांना मिळतंय पाहा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com