Gold Rate Today: भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या भावात मोठी वाढ; काय आहे आजचा भाव?
Gold Rate Today: आज, 7 मे 2025रोजी सोन्याच्या भावात 1,000 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात 3,500 रुपयांपर्यंत घसरलेले सोन्याचे भाव आता सुधारत आहेत. 22 एप्रिल रोजी सोन्याचे भाव 1,00,000 रुपयांच्या वर पोहोचला होता.
Gold Rate Today: आज, 7 मे 2025 रोजी सोन्याच्या भावात 1,000 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात 3,500 रुपयांपर्यंत घसरलेले सोन्याचे भाव आता सुधारत आहेत. 22 एप्रिल रोजी सोन्याचे भाव 1,00,000 रुपयांच्या वर पोहोचले होते.