

Gold Hits Record High as Trump’s Tariff Threats Shake Global Markets
eSakal
Maharashtra Gold Rate Today: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून युरोपीय देशांवर अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकी दिल्यानंतर भू-राजकीय तणाव वाढला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीकडे धाव घेतली असून आज जगभरात आणि भारतात सोनं-चांदीच्या किमती आपल्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत.