Gold Rate Today: रक्षाबंधनाच्या दिवशी सोनं झालं स्वस्त! बहिणीसाठी दागिना घेण्याची सुवर्णसंधी? पाहा आजचा ताजा भाव

Gold Prices on Raksha Bandhan: रक्षाबंधनाच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून सलग चौथ्या दिवशी सोनं स्वस्त झालं आहे. महाराष्ट्रात आज 22 आणि 24 कॅरेट सोनं आज किती रुपयांना मिळतंय? जाणून घ्या.
Check Latest Gold-Silver Rates Before Buying Jewellery

Gold Price Today: Gold Becomes Cheaper on Raksha Bandhan!

eSakal

Updated on

Check Today’s 22K and 24K Gold Rates: भारतीयांसाठी सोनं म्हणजे एक परंपरेचा भाग आहे. त्यातच ऑगस्ट महिन्यात महाग झालेल सोनं रक्षाबंधनच्या दिवशी एकदम स्वस्त झालं. आज सलग चौथ्या दिवशी भाग घसरले असून रक्षाबंधनच्या दिवशीच मोठी घसरण झाल्याने आता ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे खरेदी करण्याआधी तुमच्या भागात सोनं किती रुपयांना मिळतंय ते पाहा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com