

Gold Prices Fall Ahead of Raksha Bandhan
eSakal
Gold Price drop 22k, 24k, 18k: रक्षाबंधन एक दिवसावर असताना सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आज दिलासादायक बातमी आहे. गेली 2 आठवडे मोठी वाढ झाल्यानंतर आता सोन्याच्या भावात घसरण सुरू झाली असून आज 27 ऑगस्टला दरात आणखी घसरण झाली आहे. आजच्या घसरणीनंतर तुमच्या भागात सोनं नेमकं किती रुपयांना मिळतंय जाणून घ्या.