Gold Rate Today: RBI च्या निर्णयानंतर ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदा सोन्याच्या भावात मोठा बदल! आज 10 ग्रॅमचा ताजा भाव किती?

Latest 24K, 22K Gold Prices: सलग घसरणीनंतर आज सराफा बाजारात सोन्याने पुन्हा उसळी घेतली आहे. तुमच्या शहरातील आजचा 10 ग्रॅम सोन्याचा आणि चांदीचा ताजा भाव पाहा.
Gold Rate Today

Gold Rate Today: Gold Price Move – Should You Buy Now? Check Today's 10 Gram Gold Rate

eSakal

Updated on

Gold Price Today: 5 ऑगस्टला सकाळी सोन्याच्या भावात पहिल्यांदा मोठा बदल झाला. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच घसरत गेलेल दर आज पहिल्यांदा वाढले. RBI च्या रेपो दराच्या निर्णयानंतर सराफा बाजारात सोन्याच्या भावात मोठी वाढ दिसून आली असली तरी फक्त RBI च्या निर्णयाचा त्यावर परिणाम झालेला नाही. आजच्या वाढीनंतर सोनं किती रुपयांना विकलं जात आहे पाहुयात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com