

Gold Rate Today: Gold Prices Surge on Republic Day, Silver Shines Too
eSakal
Silver Price Today : जागतिक स्थरावर सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरांनी विक्रमी पातळी गाठली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे निर्माण झालेला भू-राजकीय तणाव आणि जागतिक अनिश्चितता याचा बाजारावर परिणाम झाल्याने आंतरराष्ट्रीय बुलियन बाजारात सोन्याचा भाव $5,000 च्या पुढे गेला, तर चांदीचा भाव $100 च्या वर पोहोचला. देशभरातही आज सोनं-चांदीचे भाव वाढले आहे.