Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात घसरण! सणासुदीत 10 ग्रॅमचा भाव किती? पाहा ताजा दर

Latest 24K and 22K Rates: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात घसरण झाली असून, सणासुदीच्या काळात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह महाराष्ट्रातील शहरांमध्ये 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचा आजचा ताजा भाव किती आहे, जाणून घ्या.
Gold Rate Today

Gold Prices Fall at the Start of the Week; Check 10 Gram Gold Price

eSakal

Updated on

Gold Price Today Maharashtra: ऑगस्ट महिन्यानंतर सप्टेंबर महिन्यातही सोन्याच्या भावात चढ-उतार कायम दिसून येत आहे. अमेरिकन फेड रिजर्वच्या निर्णयानंतर सलग 2 दिवस महाग झालेल सोनं गेल्या दोन दिवसांत पुन्हा स्वस्त झालं. सुणासुदीच्या काळात दरात घसरण झाल्याने आणि येत्या काळात दसरा-दिवाळी सारखे सण तसेच लग्नसराईचा काळ असल्याने ग्राहकांना यामुळे दिलासा मिळाला. आजच्या घसरणीनंतर सोनं किती रुपयांना विकलं जात आहे जाणून घ्या...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com