

Gold Prices Change Ahead of Dussehra-Diwali; Check 10 Gram Gold Rates in Maharashtra
eSakal
Check 24K, 22K and 18K Gold Price Today: सोन्याच्या भावातील चढ-उतार नेहमीप्रमाणे सुरूच आहेत. ऑगस्ट महिन्यात महाग झालेलं सोनं सप्टेंबरमध्ये स्वस्त होण्यास सुरुवात झाली होती. मात्र, गेल्या आठवड्याभरात सोन्याच्या भावात पुन्हा वाढ झाल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. कारण येत्या काही दिवसांत दसरा, दिवाळी तसेच लग्नसराईचा काळ सुरू होणार असल्याने अनेकांना सोनं खरेदी करायचं आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याचा विचार असेल, तर दररोजचे भाव पाहणे महत्त्वाचे ठरते.