Gold Rate Today: सप्टेंबरअखेर सोनं 11 हजारांनी स्वस्त! खरेदीदारांना दिलासा; मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात भाव किती?

Today’s 24K, 22K and 18K Gold Prices: सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सोन्याच्या दरात घसरण झाल्याने खरेदीदारांचे लक्ष पुन्हा सराफा बाजाराकडे लागले आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि जळगावसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोनं किती दराने विकलं जात आहे, जाणून घ्या.
Gold Rate Today

Gold Becomes ₹11,000 Cheaper by September End! Check Mumbai, Pune and Maharashtra Rates

eSakal

Updated on: 

भारतीयांसाठी सोनं ही केवळ एक गुंतवणूक नसून परंपरेचा एक भाग आहे. त्यामुळे सोन्याच्या भावातील बदल खरेदीचा निर्णय घेताना महत्त्वाचा ठरतो. यातच आता सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सोनं स्वस्त होऊ लागल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यात सोनं तब्बल 3,400 रुपयांनी स्वस्त झालं असून, महिनाभरात सोन्याच्या दरात 11 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com