

Gold Rate Today
Sakal
Gold Silver Rate in India : गुरुवारी सकाळी देशांतर्गत सोने आणि चांदीच्या दरांमध्ये तेजीत वाढ झाली. सध्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा (10 ग्रॅम) सोन्याचा भाव ₹1,27,800 इतकी असून, तो कालच्या ₹1,25,510 च्या तुलनेत ₹2,290 ने वाढला आहे.