

Gold Silver Rate
Sakal
Gold Rate In India : देशातील सोन्याच्या किमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत. आज भारतातील सोन्या-चांदीच्या भावांमध्ये मागणीतील बदल आणि महागाईमुळे किंचित घट झाली आहे. सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,22,010, तर 22 कॅरेटचा ₹1,11,840 आणि 18 कॅरेटचा ₹91,510 आहे. कालच्या तुलनेत 24 कॅरेट सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 10 रुपयांनी कमी झाले आहेत.