Gold Rate Today: युद्ध थांबल्याने सोन्याचे भावात अचानक मोठा बदल! काय आहे आजचा ताजा भाव?

Silver Rate Today: अमेरिका-इराण युद्ध थांबल्याने जागतिक बाजारात अचानक सोनं-चांदीच्या भावात मोठा बदल झाला आहे.
Gold Prices Shock Investors After Ceasefire – Check Today’s Latest Rates!

Gold Prices Shock Investors After Ceasefire – Check Today’s Latest Rates!

eSakal

Updated on

Gold Price Today: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यांनी आज सकाळी इराण सोबतचा संघर्ष थांबविण्याची घोषणा केल्यानंतर सोनं आणि चांदीचे भाव वाढले. फेब्रुवारीच्या शेवटी सुरू झालेल्या अमेरिका-इराण युद्धापासून या दोन्ही धातूंच्या किंमतीत खूपच चढउतार पाहायला दिसून येत होते मात्र आता युद्धविराम झाल्याने सोन्याने उसळी घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com