Gold Rate Today: ट्रम्पच्या निर्णयानंतर सोनं-चांदीच्या भावात मोठा बदल! मुंबई-पुण्यात सोनं किती रुपयांना?

Gold-Silver Latest Rate Today: जागतिक घडामोडी आणि ट्रम्प यांच्या ताज्या भूमिकेनंतर सोनं-चांदीच्या दरांमध्ये मोठी हालचाल दिसून आली. मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील 24K, 22K आणि 18K सोन्याचे ताजे दर येथे जाणून घ्या.
Today’s Gold & Silver Rates

Gold Prices Jump After Trump’s Decision! Check Today’s Gold & Silver Rates in Mumbai and Pune

eSakal

Updated on

Gold Price Today: जून महिन्याच्या मध्यात शांत झालेला अमेरिका-इराण संघर्ष आता पुन्हा पेटला असून त्याचा परिणाम आज सोनं-चांदीच्या दरांवर दिसून आला. गेल्या 5 दिवसांपासून घसरण होत असलेलं सोनं आज पुन्हा महागले असल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. मात्र चांदीच्या दरात मात्र मोठी घसरण झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज महाराष्ट्र तसेच देशाची राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोनं-चांदीचा भाव काय आहे जाणून घ्या..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com