

Gold Prices Surge After Trump Effect – Check Latest Gold Rate Today
eSakal
Gold and Silver Price Today: आज सकाळी देशातील सराफा बाजारात सोन्याच्या भावात मोठी भाववाढ झाली. काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या टॅरिफ संदर्भातील निर्णयानंतर नव्या जागतिक आयात शुल्कांची घोषणा केली आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली परिणामी सोन्याचे भाव उसळले.