

Gold Rate Today: US Fed Hikes Interest Rates, Gold Prices See a Big Change in One Day
eSakal
Check 22K, 24K Gold Rates in Your City: सध्या देशभरात सण-उत्सवाचा काळ सुरू असून सोन्याच्या मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या मागणीचा परिणाम आता सोन्याच्या भावावर दिसून येत आहे. काल अमेरिकन फेड रिजर्वने व्याजदरात वाढ केल्यानंतर सोनं स्वस्त झालं होत मात्र आज पुन्हा सोन्याने U-Turn घेत वाढ दाखवली आहे. आजच्या वाढीनंतर तुमच्या शहरात सोनं किती रुपयांना मिळतंय पाहा.