

Gold Prices Surge Today as Global Tensions Rise; Check Latest Rates Before Buying
eSakal
Maharashtra Gold and Silver Rate : आपल्या भारतीयांच सोनं आणि चांदीवरील प्रेम काही नवीन नाही. दागिने, गुंतवणूक तसेच औद्योगिक वापरासाठी भारतात या दोन्ही मौल्यवान धातूंचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. नोव्हेंबर २०२५ मधील सोनं, चांदी तसेच मौल्यवान धातूंच्या भारताच्या आयात खर्चातून हे स्पष्टपणे दिसून येत. त्यामुळे देशात या दोन धातूंच्या किंमतीत कायम चढ-उतार होताना दिसून येतात.
आजच्या दिल्लीच्या सराफा बाजारातही २४ कॅरेट सोन्याचा भाव तब्बल १,०५० रुपयांनी वाढल्याचे दिसून आले.