

Gold Rate Today
eSakal
Gold Price Today: पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक बाजारात पेट्रोल-डिझेल तसेच सोनं-चांदीच्या दरांवर मोठा परिणाम दिसून येत आहे. अमेरिका-इराण संघर्ष सुरू झाल्यापासून सोनं भाव तब्बल 14 हजारांनी स्वस्त झाल आहे. मात्र मे महिन्यात पुन्हा तेजी दिसू लागल्यानंतर मागच्या आठवड्याच्या शेवटी पुन्हा घसरण झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. सद्यस्थितीतही अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या चर्चेकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे 25 मे रोजी देशभरातील दर काय आहेत जाणून घेऊयात...