Gold Rate Today : 'व्हॅलेंटाइन डे' च्या दिवशीच सोनं महागलं! चार दिवसांच्या घसरणीला ब्रेक, मात्र चांदी आणखी स्वस्त; पाहा आजचा भाव

Gold and Silver Price Today : सध्या जगभरात सोनं-चांदीच्या भावात चढ-उतार दिसून येत आहेत. काल सोन्याचा भावात घसरण झाल्यानंतर आज 14 फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी देशातील सराफा बाजारात मात्र सोन्याचे भाव वाढले.
Gold Rate Today: Prices Rise on Valentine’s Day After 4-Day Fall; Silver Drops Further

Gold Rate Today: Prices Rise on Valentine’s Day After 4-Day Fall; Silver Drops Further

eSakal

Updated on

Silver Rate Today : 'व्हॅलेंटाइन डे' च्या दिवशीच देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट या तिन्ही प्रकारांमध्ये भाववाढ झाली आहे मात्र चांदीच्या किमतींमध्ये आजही घट झाली आहे. काल झालेल्या घसरणीनंतर गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे लक्ष 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डे कडे लागले होते की आज पुन्हा भाव कमी होतील मात्र सराफा बाजारात सोन्याने यु-टर्न घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com