

Gold Price Crash on Gudi Padwa! Lowest in 2 Months – Check Today’s Rate
eSakal
Gold Rate Today: आज सोनं खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी गुढीपाडवा गोड झाला आहे. याच कारण म्हणजे सोन्याच्या भावात झालेली मोठी घसरण. मागच्या काही दिवसांपासून वाढत चाललेला सोन्याचा भाव आज सकाळी 2,500 रुपयांनी खाली आला. तर दुपारी 4 वाजेपर्यंत तो जवळपास 7 हजार रुपयांपेक्षा जास्त घसरला आणि ग्राहक खुश झाले.