Gold Rate Today: लग्नसराई सुरू होताच सोनं महागलं! 3 आठवड्यांच्या घसरणीला ब्रेक; मुंबई पुण्यासह तुमच्या शहरात किती झाला भाव?

Gold Becomes Costlier as Wedding Season Begins: तीन आठवड्यांच्या घसरणीनंतर लग्नसराईचा हंगाम सुरू होताच सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर आणि जळगावसह देशभरातील सोन्या-चांदीचे आजचे दर किती आहेत, जाणून घ्या.
Gold Rate Today

Gold Prices Rise After 3 Weeks of Decline, Check 22K and 24K Rates in Mumbai, Pune

eSakal

Updated on: 

Mumbai Pune Gold Rate: दिवाळीनंतर सोनं आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. कालपासून लग्नसराईचा हंगाम देखील आता सुरू झाल्याने देशभरात सराफ बाजारात सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता असताना सोनं 11 महिन्यांतील स्वस्त दरात विकलं जात होत. मात्र, आज अचानक सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे तुमच्या शहरात सोनं किती रुपयांना विकलं जात आहे, ते जाणून घेऊया.

Loading content, please wait...