

Gold-Silver Price Crash: Gold Falls by ₹43,000, Silver Becomes Cheaper by ₹2.43 Lakh Ahead of Dhanteras
eSakal
Gold and silver prices falling before Dhanteras 2026: धनत्रयोदशी आणि दिवाळीचा सण जवळ येत असतानाच सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण सुरू असून, मंगळवारी 3 नोव्हेंबर रोजी दुपारी कमोडिटी आणि सराफा या दोन्ही बाजारात पुन्हा एकदा मोठी पडझड पाहायला मिळाली.