

Gold Falls by ₹4,500, Silver by ₹13,500; Check Latest Rates
eSakal
Gold and Silver Prices Fall Ahead of Festive Shopping: देशात सोन्याच्या किमतीत पुन्हा घसरण झाली आहे. मनीकंट्रोलच्या माहितीनुसार, 17 ऑक्टोबर रोजी सकाळी राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,47,580 रुपये, तर मुंबईत 1,47,430 रुपये होता. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर सुमारे 4,500 रुपये म्हणजेच 3 टक्क्यांनी कमी झाले. त्यामुळे सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष आजच्या दरांकडे लागले आहे.