

Gold Prices Crash Ahead of Dhanteras; Silver Hits Lowest Level of 2026
esakal
Gold Price Today: सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. धनत्रयोदशीच्या आधीच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज, 30 ऑक्टोबर रोजी सोन्याचे दर गेल्या तीन महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दरही 2026 मधील सर्वात खालच्या स्तरावर आले आहेत. त्यामुळे धनत्रयोदशीच्या खरेदीपूर्वी ग्राहकांना मोठा काहीसा दिलासा मिळाला आहे.