Gold Silver Price Today: सोन्याच्या भावात 5 दिवसांत मोठी घसरण! उच्चांकापासून तब्बल 33 हजारांनी स्वस्त; दसऱ्याआधी पाहा ताजा भाव

Gold Down ₹33,000 From Its Peak: सोन्याच्या दरात सलग पाचव्या दिवशी घसरण झाली आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि दिल्लीसह प्रमुख शहरांमध्ये 22, 24 कॅरेट सोनं आणि चांदीचा ताजा भाव किती आहे, जाणून घ्या.
Gold Silver Rate Today

Gold Falls for 5th Straight Day, Down ₹33,000 From Record High; Check Latest Rates

eSakal

Updated on: 

Gold Prices Drop by ₹4,000 in 5 Days: मागच्या गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली असून त्यामुळे किरकोळ खरेदीदारांपासून ते बाजारातील गुंतवणूकदारांपर्यंत सगळीकडे त्याचे परिणाम दिसत आहे. आज सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली असून सोनं तब्बल 4 हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com