

Gold and Silver Hit Record Highs Ahead of Makar Sankranti; Silver Near ₹3 Lakh
esakal
Maharashtra Gold Rate : जागतिक स्थरावर भूराजकीय तणाव वाढत असताना सुरक्षित गुंतवणूकीची मागणी वाढवल्यामुळे सोनं-चांदीचे भाव विक्रमी पातळीवर कायम आहेत. गेल्या वर्षी या दोन्ही धातूंमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली होती ती २०२६ वर्षाच्या सुरुवातही कायम आहे.