Gold Rate Today: कालच्या वाढीनंतर सोन्याच्या भावात अचानक घसरण! चांदीचीही चमक फिकी; सर्वसामान्यांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

Silver Rate Today: आज सोन्याच्या भावात घसरण झाली. काल 2.5% पेक्षा जास्त वाढ झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा वसुली केली आणि त्यामुळे बाजारात सोन्याच्या भावात ही घसरण दिसून आली.
Gold Prices Drop Sharply After Yesterday’s Rally; Silver Also Loses Shine – Check Today’s Rates

Gold Prices Drop Sharply After Yesterday’s Rally; Silver Also Loses Shine – Check Today’s Rates

eSakal

Updated on

Gold and Silver Price Today: सध्या सुरू असलेल्या भू-राजकीय आणि आर्थिक तणावाच्या घडामोडींमुळे सोनं आणि चांदीच्या दरांकडे पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले गेले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफ भूमिका आणि इराण-अमेरिका चर्चेबाबत अनिश्चितता कायम असल्याने सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्या-चांदीची मागणी वाढत आहे आणि त्यामुळे दोन्ही धातूंच्या किंमती काल वाढल्या. काल 3 आठवड्यांतील उच्चांक गाठल्यानंतर आज मात्र सोन्याचे भाव घसरले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com