Gold Rate Today: 2 महिन्यांत सोनं 25 हजारांनी स्वस्त! दिवाळीपूर्वी भाव किती? जाणून घ्या तुमच्या शहरातील सोनं-चांदीचे ताजे दर

Gold Becomes Cheaper by ₹25,000 in Two Months; Check Latest Price: गेल्या दोन महिन्यांत सोन्याचा भाव जवळपास 25 हजार रुपयांनी घसरला आहे. आज मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगावसह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर किती? चांदीचा प्रति किलो भाव किती? जाणून घ्या
 Gold Rate Today: Gold Prices Fall by ₹25,000 in Two Months Ahead of Diwali; Check Latest City-Wise Rates

Gold Rate Today: Gold Prices Fall by ₹25,000 in Two Months Ahead of Diwali; Check Latest City-Wise Rates

eSakal

Updated on: 

Gold rate today in Mumbai before Diwali 2026: सोनं-चांदीच्या बाजारात गेल्या 2 महिन्यांपासून मोठी घसरण दिसून आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात असणारा 1,64,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा भाव आता तब्बल 25 हजारांनी घसरला आहे. ऐन दसऱ्याच्या काळातही सोनं स्वस्त झालं होत त्यामुळे सध्या सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवाळीला अवघा आठवडा शिल्लक असताना आता मुंबई पुणेसह कोल्हापूर , नागपूर, जळगाव आणि इतर शहरांमध्ये सोनं तसेच चांदी किती रुपयांना विकलं जात आहे पाहा.

Loading content, please wait...