Gold-Silver Rate Today: सोनं 44 हजारांनी, तर चांदी 2.45 लाखांनी स्वस्त! दिवाळीत खरेदीची मोठी संधी? पाहा आजचे दर

Check Latest 24K, 22K, 18K Gold and Silver Rates: जानेवारीतील विक्रमी उच्चांकानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दिवाळी आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्यासह चांदीचा आजचा भाव किती आहे, जाणून घ्या.
Gold-Silver Rate Today

Gold Falls by ₹44,000, Silver Becomes Cheaper by ₹2.45 Lakh; Check Latest Rates Before Diwali

eSakal

Updated on: 

Gold and Silver Massive Fall in Prices Ahead of Diwali: देशभरात सध्या सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण दिसून आली आहे. जानेवारी महिन्यात विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर यात चढ-उतार सुरू होते मात्र ऑक्टोबर आणि आता नोव्हेंबर महिन्यात मात्र दोन्ही धातूंच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आता ऐन दिवाळीचा सण आणि लग्नसराईचा काळ सुरू होत असतानाही सराफा बाजारात मात्र मोठी हालचाल दिसून येत नाहीये. त्यामुळे या काळात जे लोक सोनं खरेदी करणार आहे त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे खरेदी करण्याआधी जाणून घ्या ताजा भाव ..

Loading content, please wait...