Gold Rate Today: सकाळी स्वस्त असलेलं सोनं-चांदी ट्रम्पला निवडणुकीत धक्का मिळताच महागलं! काही तासांतच हजारोंची वाढ; ताजा दर किती?

Gold and Silver Prices Rally Sharply: अमेरिकेतील मिडटर्म निवडणुकीत ट्रम्प यांच्या पक्षाला धक्का बसल्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात तेजी दिसून आली. MCX वर सोनं 2,800 रुपयांनी, तर चांदी 6,500 रुपयांनी महागली; जाणून घ्या महाराष्ट्रातील सराफा बाजारातील ताजे दर.
Gold-Silver Rate Today

Gold and Silver Prices Surge After Trump’s Party Faces Setback in US Midterm Elections; Check Latest Rates

eSakal 

Updated on: 

Gold Price Latest Update Today: अमेरिकेतील मिडटर्म निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला मोठा धक्का बसल्यानंतर त्याचे पडसाद आता देशांतर्गत कमोडिटी आणि सराफा अशा दोन्ही बाजारात उमटताना दिसत आहेत.गेल्या काही दिवसांपासून घसरत असलेल्या सोनं-चांदीच्या भावात आज दुपारी 12 वाजेनंतर निवडणुकीचे निकाल समोर येताच तेजी आली.

Loading content, please wait...