
Gold vs Sensex Returns: सोन्याचे भाव गगनाला भिडत आहे आणि दररोज नवीन विक्रमी उच्चांक गाठत आहे. 2023 आणि 2024 मध्ये सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ झाली आहे. 2023 मध्ये सोन्याने गुंतवणूकदारांना 13 टक्के परतावा दिला. तर 2024 मध्ये 27 टक्के परतावा दिला. 2025 मध्येही सोने चमकत आहे, चालू वर्षात सोन्याच्या किमतीत 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.