Gold and Silver return in 2026
Sakal
Gold and Silver Prediction : भारतीय लोकांसाठी सर्वात आकर्षित गुंतवणूक असणार सोनं आणि चांदीसाठी २०२५ हे वर्ष ऐतिहासिक ठरलं. वर्षभरात दोन्हीच्या दरांमध्ये झालेल्या जबरदस्त उसळीमुळे गुंतवणूकदारांचा कल शेअर बाजाराऐवजी या मौल्यवान धातूंकडे वळला. आता गुंतवणूकदारांसाठी मोठा प्रश्न असा आहे की २०२६ मध्येही ही तेजी कायम राहील का? आणि गुंतवणूकदारांसाठी सोनं चांगल की चांदी?