
Google Pay Introduces Convenience Fees: देशातील लोक दैनंदिन व्यवहारासाठी UPI चा वापर करतात. देशातील दुसरी सर्वात मोठी UPI पेमेंट कंपनी Google Pay आता काही सेवांसाठी आपल्या युजर्सकडून सेवा शुल्क आकारत आहे. बहुतेक युजर्सना या अतिरिक्त शुल्काची माहिती नसते.