

Start Your Business Now! Govt Schemes Offering Loans Up to ₹2 Crore Revealed
eSakal
Government Schemes for Business: भारतात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजेच MSME क्षेत्राला बळ देण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध कर्ज व अनुदान योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून उद्योजकांना कोणतीही जमीन तारण न ठेवता किंवा कमी हमीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळू शकते. त्यामुळे नवउद्योजक आणि लहान व्यवसायिकांसाठी ही मोठी संधी आहे.