Government Employees DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्ता (DA) तब्बल 58% वर; महाराष्ट्राबाबत काय निर्णय?

8th Pay Commission and DA Updates : मध्यप्रदेश सरकारने राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर दिली आहे. राज्य सरकारने महागाई भत्ता (DA) वाढवून 58 टक्क्यांपर्यंत नेला आहे. यासोबतच महाराष्ट्र आणि केरळ सरकारनेही महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे.
Government Employees Celebrate: DA Hike Hits 58%! What About Maharashtra?

Government Employees Celebrate: DA Hike Hits 58%! What About Maharashtra?

eSakal

Updated on

Maharashtra Goverment Employee and Pensioner DA: मार्च महिन्यात देशभरातील लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी आर्थिक मदत मिळाली. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळ सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) लक्षणीय वाढ जाहीर केली आहे. मध्य प्रदेशात, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने तब्बल 58% इतका महागाई भत्ता मिळेल. दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेदरम्यान, DA मूळ पगारात विलीन करण्याची मागणी वाढत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com